२७ ऑगस्ट जन्म - दिनविशेष


१९८०: नेहा धुपिया - भारतीय अभिनेत्री
१९७२: ग्रेट खली - मल्ल दिलीपसिंग राणा
१९६१: हरेन पंड्या - गुजरातचे मंत्री (निधन: २६ मार्च २००३)
१९५९: यवेस रॉसी - वैयक्तिक जेट पॅकचे शोधकर्ता
१९३१: श्री चिन्मोय - भारतीय अध्यात्मिक गुरु (निधन: ११ ऑक्टोबर २००७)
१९२५: जसवंत सिंग नेकी - भारतीय कवी (निधन: ११ सप्टेंबर २०१५)
१९२५: नारायण धारप - रहस्यकथाकार (निधन: १८ ऑगस्ट २००८)
१९१९: वि. रा. करंदीकर - संत साहित्याचे अभ्यासक (निधन: १५ एप्रिल २०१३)
१९१६: गॉर्डन बाशफोर्ड - रेंज रोव्हरचे सहरचनाकार (निधन: २१ सप्टेंबर १९९१)
१९१०: सेतू माधवराव पगडी - भारतीय इतिहासकार, विचारवंत, संशोधक, वक्ते (निधन: १४ ऑक्टोबर १९९४)
१९०८: लिंडन बी. जॉन्सन - अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष (निधन: २२ जानेवारी १९७३)
१९०८: सर डोनाल्ड ब्रॅडमन - ऑस्ट्रेलियन फलंदाज (निधन: २५ फेब्रुवारी २००१)
१८७७: चार्ल्स रॉल्स - रॉल्स-रॉयस लिमिटेडचे सहसंस्थापक (निधन: १२ जुलै १९१०)
१८५९: सर दोराबजी टाटा - उद्योगपती (निधन: ३ जून १९३२)
१८५४: दादासाहेब खापर्डे - प्रख्यात कायदेपंडित, विद्वान (निधन: १ जुलै १९३८)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024