२६ एप्रिल निधन
-
१९९९: मनमोहन अधिकारी — लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते
-
१९८७: शंकरसिंग रघुवंशी — शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार
-
१९७६: आरतीप्रभू — कवी, कादंबरीकार आणि नाटककार
-
१९४०: कार्ल बॉश — जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि अभियंते — नोबेल पुरस्कार
-
१९२०: श्रीनिवास रामानुजन — भारतीय गणिती
-
१७४८: मुहम्मद शाह — भारतातील मुघल सम्राट