५ ऑक्टोबर जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय विरोधी दिन
  • जागतिक शिक्षक दिन

१९८३: मश्रफी मोर्तझा - बांगलादेशी क्रिकेटपटू
१९७५: केट विन्स्लेट - ब्रिटीश अभिनेत्री
१९६४: सरबिंदू मुखर्जी - भारतीय क्रिकेटपटू
१९५९: माया लिन - अमेरिकन वास्तुविशारद आणि शिल्पकार, व्हिएतनाम वेटरन्स मेमोरियल आणि नागरी हक्क स्मारकाचे रचनाकार
१९५२: इम्रान खान - पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान देशाचे २२वे पंतप्रधान
१९४७: मिशेल पियरेलुईस - हैती देशाचे १४वे पंतप्रधान
१९४१: एड्वार्डो दुहाल्डे - अर्जेंटिना देशाचे ५०वे राष्ट्राध्यक्ष
१९३९: वॉल्टर वुल्फ - वॉल्टर वुल्फ रेसिंगचे संस्थापक
१९३६: वाक्लाव हेवल - चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष (निधन: १८ डिसेंबर २०११)
१९३३: डग बेली - अमेरिकन राजकीय सल्लागार, हॉटलाइनचे संस्थापक (निधन: १० जून २०१३)
१९३२: माधव आपटे - भारतीय क्रिकेटपटू
१९३०: रेनहार्ड सेल्टन - जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: २३ ऑगस्ट २०१६)
१९२४: जावेद इक्बाल - पाकिस्तानी तत्त्वज्ञ आणि न्यायाधीश (निधन: ३ ऑक्टोबर २०१५)
१९२३: कैलाशपती मिश्रा - भारतीय राजकारणी, गुजरातचे १५वे राज्यपाल (निधन: ३ नोव्हेंबर २०१२)
१९२२: यदुनाथ थत्ते - लेखक, संपादक (निधन: १० मे १९९८)
१९२२: शंकरसिंग रघुवंशी - शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार (निधन: २६ एप्रिल १९८७)
१९१३: यूजीन बी. फ्लकी - अमेरिकन अॅडमिरल - मेडल ऑफ ऑनर विजेते (निधन: २८ जून २००७)
१८९५: हेमंथा कुमार बसू - ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे अध्यक्ष (निधन: २० फेब्रुवारी १९७१)
१८९०: किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला - तत्त्वज्ञ व हरिजनचे संपादक
१८८७: रेने कॅसिन - फ्रेंच वकील आणि न्यायाधीश - नोबेल पुरस्कार (निधन: २० फेब्रुवारी १९७६)
१८७९: फ्रान्सिस पेटन राऊस - अमेरिकन पॅथॉलॉजिस्ट आणि विषाणूशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: १६ फेब्रुवारी १९७०)
१५२४: राणी दुर्गावती - गोंड साम्राज्याची राणी (निधन: २४ जून १५६४)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024