१९९८:
ए. पी. जे. अब्दुल कलाम - यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.
१९९५:
इंदिरा संत - कवयित्री यांना जनस्थान पुरस्कार जाहीर.
१९८४:
मार्क गार्न्यु - पहिले कॅनेडियन अंतराळवीर बनले.
१९८३:
अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT&T) - सुरवात.
१९७०:
पब्लिक ब्रॉडकास्टींग सर्व्हिस (PBS) - स्थापना झाली.
१९६२:
जेम्स बाँड - डॉ. नो हा जेम्स बाँड मालिकेतील पहिला चित्रपट प्रदर्शित झाला.
१९५५:
हिंदुस्तान मशिन टूल्स - उदघाटन. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.
१९४८:
अश्गाबात भूकंप - किमान १,१०,००० लोकांचे निधन.
१९४४:
फ्रांस - फ्रेंच प्रजासत्ताकच्या तात्पुरत्या सरकारने महिलांना अधिकार दिला.
१९३८:
नाझी जर्मनी - ज्यूं नागरिकांचे पासपोर्ट अवैध ठरवण्यात आले.
१९१४:
पहिले महायुद्ध - प्रथमच एका विमानाने दुसर्या विमानाचा गोळ्या मारून यशस्वीपणे नाश करून पराभव केला.
१९१०:
पोर्तुगाल - देशामधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक बनले.
१९०५:
राइट फ्लायर III - या विमानातून राईट बंधूंनी ३९ मिनिटांत २४ मैलांचे नवीन विश्वविक्रमी उड्डाण केले.
१८६४:
कोलकाता चक्रीवादळ दुर्घटना - भीषण चक्री वादळामुळे किमान ६०,००० लोकांचे निधन.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024