५ ऑक्टोबर - दिनविशेष
- आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय विरोधी दिन
- जागतिक शिक्षक दिन
१९९८:
ए. पी. जे. अब्दुल कलाम - यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.
१९९५:
इंदिरा संत - कवयित्री यांना जनस्थान पुरस्कार जाहीर.
१९८४:
मार्क गार्न्यु - पहिले कॅनेडियन अंतराळवीर बनले.
१९८३:
अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT&T) - सुरवात.
१९७०:
पब्लिक ब्रॉडकास्टींग सर्व्हिस (PBS) - स्थापना झाली.
पुढे वाचा..
१९८३:
मश्रफी मोर्तझा - बांगलादेशी क्रिकेटपटू
१९७५:
केट विन्स्लेट - ब्रिटीश अभिनेत्री
१९६४:
सरबिंदू मुखर्जी - भारतीय क्रिकेटपटू
१९५९:
माया लिन - अमेरिकन वास्तुविशारद आणि शिल्पकार, व्हिएतनाम वेटरन्स मेमोरियल आणि नागरी हक्क स्मारकाचे रचनाकार
१९५२:
इम्रान खान - पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान देशाचे २२वे पंतप्रधान
पुढे वाचा..
६१०:
फोकस - बायजेन्टाईन सम्राट
५७८:
जस्टिन II - बायजेन्टाईन सम्राट
२०२२:
पराग कंसारा - भारतीय विनोदी कलाकार
२०१६:
मिचल कोव्हाच - स्लोव्हाकिया देशाचे पहिले अध्यक्ष, वकील आणि राजकारणी (जन्म:
३ ऑगस्ट १९३०)
२०११:
स्टीव्ह जॉब्ज - ऍपल इंक कंपनीचे सहसंस्थापक (जन्म:
२४ फेब्रुवारी १९५५)
पुढे वाचा..