१० जून निधन
निधन
- १८३६: आंद्रे-मरी ऍम्पियर – फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ
- १९०३: लुइ गीक्रेमॉना – इटालियन गणितज्ञ
- १९०६: गुलाबदास ब्रोकर – गुजराती लेखक व समीक्षक – पद्मश्री
- १९१४: ओडॉन लेचनर – हंगेरियन वास्तुविशारद, उपयोजित कला संग्रहालय आणि सेंट एलिझाबेथ चर्चचे रचनाकार
- १९४०: मार्कस गार्वे – जमैकन पत्रकार आणि कार्यकर्ता, ब्लॅक स्टार लाइनचे संस्थापक
- १९४९: सिग्रिड अंडसेट – डॅनिश-नॉर्वेजियन कादंबरीकार, निबंधकार आणि अनुवादक – नोबेल पारितोषिक
- १९५५: मार्गारेट ऍबॉट – भारतीय-अमेरिकन गोल्फर
- १९७६: ऍडॉल्फ झुकॉर – पॅरामाउंट पिक्चर्सचे सहसंस्थापक
- २०००: हाफेज अलअसद – सीरिया देशाचे २०वे राष्ट्राध्यक्ष
- २००१: फुलवंतीबाई झोडगे – सामाजिक कार्यकर्त्या
- २०१३: डग बेली – अमेरिकन राजकीय सल्लागार, हॉटलाइनचे संस्थापक