१९७२:
भूपेश पांड्या - भारतीय चित्रपट अभिनेते (निधन: २३ सप्टेंबर २०२०)
१९६०:
आपा शेर्पा - १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक
१९४९:
अजित दास - भारतीय चित्रपट अभिनेते (निधन: १३ सप्टेंबर २०२०)
१९४०:
कृष्णम राजू - भारतीय अभिनेते आणि खासदार (निधन: ११ सप्टेंबर २०२२)
१९४०:
मांडे सिदिबे - माली देशाचे पंतप्रधान, मालियन अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी (निधन: २५ ऑगस्ट २००९)
१९३०:
बझ आल्ड्रिन - चंद्रावर उतरणारे दुसरे अमेरिकन अंतराळवीर
१९२६:
विटाली व्होरोत्निकोव्ह - रशिया देशाचे २७वे पंतप्रधान (निधन: १९ फेब्रुवारी २०१२)
१८९८:
मास्टर कृष्णराव - भारतीय गायक, अभिनेते व संगीतकार - पद्म भूषण (निधन: २० ऑक्टोबर १९७४)
१८९८:
कृष्णराव (फुलंब्रीकर) - नात मास्टर आणि गायक (निधन: २० ऑक्टोबर १९७४)
१८८९:
मसुरकर महाराज - महान देशभक्त आणि तपस्वी
१८७१:
सर रतनजी जमसेठजी टाटा - उद्योगपती (निधन: ५ सप्टेंबर १९१८)
१८६१:
काशीबाई गोविंदराव कानिटकर - पहिल्या मराठी स्त्री कथा-कादंबरीकार आणि सुधारक
१७७५:
आंद्रे-मरी ऍम्पियर - फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (निधन: १० जून १८३६)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2025