१५ एप्रिल - दिनविशेष
१९९७:
मक्का पासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.
१९४०:
दुसरे महयुद्ध नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.
१९२३:
मधुमेह असणा-यांना इन्सूलिन वापरण्यासाठी सामान्यतः उपलब्ध झाले.
१९१२:
आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.
१८९२:
जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.
पुढे वाचा..
१९६३:
मनोज प्रभाकर - भारतीय क्रिकेटपटू
१९६२:
सुरजित बिंद्राखिया - भारतीय गायक (निधन:
१७ नोव्हेंबर २००३)
१९४९:
बोज्जला गोपाला कृष्ण रेड्डी - राजकारणी, आमदार (निधन:
६ मे २०२२)
१९३२:
सुरेश भट - कविवर्य आणि श्रेष्ठ गझलकार (निधन:
१४ मार्च २००३)
१९३०:
विग्डीस फिनबोगाडोत्तिर - लोकशाही पद्धतीने राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या जगातील पहिल्या महिला, आइसलँड देशाच्या ४थ्या राष्ट्राध्यक्ष
पुढे वाचा..
२०१३:
वि. रा. करंदीकर - संत साहित्याचे अभ्यासक (जन्म:
२७ ऑगस्ट १९१९)
१९९०:
ग्रेटा गार्बो - हॉलीवूड अभिनेत्री (जन्म:
१८ सप्टेंबर १९०५)
१९१२:
एडवर्ड जे. स्मिथ - आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचे कप्तान (जन्म:
२७ जानेवारी १८५०)
१९१२:
थॉमस ऍन्ड्रयूज - आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार (जन्म:
७ फेब्रुवारी १८७३)
१८६५:
जॉन बूथ - अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची (जन्म:
१२ फेब्रुवारी १८०९)
पुढे वाचा..