७ फेब्रुवारी जन्म
जन्म
- १६९३: ऍना – रशियाची सम्राज्ञी
- १८०४: जॉन डीयेर – डीयेर एंड कंपनीची स्थापक
- १८१२: चार्ल्स डिकन्स – इंग्लिश कादंबरीकार व लेखक
- १८७३: थॉमस ऍन्ड्रयूज – आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार
- १९०६: ओलेग अँतोनोव्ह – रशियन विमानशास्त्रज्ञ आणि अँतोनोव्ह एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक
- १९१९: डेसमंड डॉस – अमेरिकन सैनिकी डॉक्टर – मेडल ऑफ ऑनर
- १९२६: जी. एस. शिवारुद्रप्पा – भारतीय कवी आणि शिक्षक
- १९३४: सुजित कुमार – चित्रपट अभिनेते व निर्माते
- १९३८: एस. रामचंद्रन पिल्ले – कम्युनिस्ट नेते