२३ डिसेंबर निधन
निधन
- १८३४: थॉमस माल्थस – प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ
- १९२६: स्वामी श्रद्धानंद – भारतीय गुरु, गुरुकुल कांग्री विश्वविद्यालयाचे संस्थापक
- १९३९: अँटनी फोक्कर – फोक्कर एअरक्राफ्ट मॅनुफॅक्चरचे संस्थापक
- १९६५: गणपतराव बोडस – श्रेष्ठ गायक आणि नट
- १९७९: दत्ता कोरगावकर – हिंदी व मराठी चित्रपट संगीतकार
- १९९८: आप्पा कुंभार – स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील नेते
- २०००: नूरजहाँ – पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री
- २००१: जेले झिजलस्ट्रा – नेदरलँड देशाचे पंतप्रधान, डच अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी
- २००४: पी. व्ही. नरसिम्हा राव – भारताचे ९वे पंतप्रधान
- २००८: गंगाधर महांबरे – गीतकार कवी वव लेखक
- २०१०: ज्ञानेश्वर नाडकर्णी – कला समीक्षक व लेखक
- २०१०: के. करुणाकरन – केरळचे ५वे मुख्यमंत्री
- २०१२: आनंद अभ्यंकर – अभिनेते
- २०१३: जी. एस. शिवारुद्रप्पा – भारतीय कवी आणि शिक्षक
- २०१३: मिखाईल कलाशनिको – एके ४७ बंदुकीचे निर्माते
- २०१४: के. बालाचंदर – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक