३१ मे - दिनविशेष
२०२२:
ISSF नेमबाजी विश्वकप - भारतीय महिला संघाने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
१९९०:
नेल्सन मंडेला - यांना लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर.
१९७०:
पेरू - देशातील ७.९ तीव्रतेच्या भूकंपामुळे ७०,००० पेक्षा जास्त लोकांचे निधन तर ५०,००० पेक्षा जास्त लोक जखमी.
१९६१:
दक्षिण अफ्रिका - देश प्रजासत्ताक बनला.
१९५२:
संगीत नाटक अकादमी - स्थापना.
पुढे वाचा..
१९६६:
रोशन महानामा - श्रीलंकेचे क्रिकेटपटू
१९३८:
वि. भा. देशपांडे - नाट्यसमीक्षक
१९३०:
क्लिंट इस्टवूड - अमेरिकन अभिनेते व दिग्दर्शक
१९२८:
पंकज रॉय - भारतीय क्रिकेटपटू (निधन:
४ फेब्रुवारी २००१)
१९२१:
सुरेश हरिप्रसाद जोशी - आधुनिक गुजराथीतील प्रसिद्ध कवी
पुढे वाचा..
४५५:
पेट्रोनस मॅक्झिमस - रोमन सम्राट
२०२२:
कृष्णकुमार कुन्नाथ (केके) - सुप्रसिद्ध भारतीय गायक (जन्म:
२३ ऑगस्ट १९६८)
२०२२:
भीम सिंग - भारतीय राजकारणी, खासदार आणि जम्मू आणि काश्मीरचे आमदार (जन्म:
१७ ऑगस्ट १९४१)
२००९:
कमला सुरय्या - भारतीय कवी आणि लेखक (जन्म:
३१ मार्च १९३४)
२००३:
अनिल बिस्वास - प्रतिभासंपन्न संगीतकार (जन्म:
७ जुलै १९१४)
पुढे वाचा..