सुविचार — मला एकूण घेणे आवडते त्यामुळेच मी जीवनातील खूप काही चांगल्या गोष्टी अनुभवू शकलो यश मिळवू शकलो (लेखक: अरनेस्ट हेमिंगवे)
घटना - ६ नोव्हेंबर १८६० — अब्राहम लिंकन — अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
घटना - ६ नोव्हेंबर १९५४ — मुंबई वीज मंडळ — मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.
सुविचार — निसर्गाने माणसाला एक चीफ दिली आहे पण कान दोन दिले आहेत याची कारण असे की माणूस जितके बोलतो त्याच्या दुप्पट त्याने एकावे (लेखक: राम मनोहर लोहिया — जन्म: २३ मार्च १९१० | निधन: १२ ऑक्टोबर १९६७)

१९२३:रेनियर III— मोनॅकोचे प्रिन्स
(निधन: ६ एप्रिल २००५
)
१९२१:सुरेश हरिप्रसाद जोशी— आधुनिक गुजराथीतील प्रसिद्ध कवी
१९१०:भा. रा. भागवत— बालसाहित्यकार व विज्ञानकथाकार
(निधन: २७ ऑक्टोबर २००१
)
१७२५:अहिल्याबाई होळकर— माळवा राज्याच्या कर्तबगार राणी आणि लोककल्याणकारी प्रशासक होळकर घराण्याच्या महाराणी — विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्मृती सन्मान
(निधन: १३ ऑगस्ट १७९५
)
१६८३:जीन पियरे क्रिस्टिन— सेल्सियस थर्मामीटरचे संशोधक
(निधन: १९ जानेवारी १७५५
)