ठळक गोष्टी
  • घटना - ३१ ऑक्टोबर १९२० — नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
  • सुविचार — विजय आणि उत्साहित होणे आणि पराजयाने खिन्न होणे हे तर नैसर्गिकच आहे परंतु आपली परंपरा आपल्याला असे सांगते की यश अपयशापेक्षा आपले कर्तव्य अधि… (लेखक: इंदिरा गांधी — जन्म: १९ नोव्हेंबर १९१७ | निधन: ३१ ऑक्टोबर १९८४)
  • घटना - ३१ ऑक्टोबर १८६४ — नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले.
  • ३१ ऑक्टोबर विशेष दिन — राष्ट्रीय एकता दिन
  • सुविचार — कोणताही मनुष्य एवढ्यासाठी धाडसी बनत नाही की तो इतर कोणापेक्षा जास्त शूर आहे परंतु एवढ्यासाठीच बनतो की तो इतरांच्या तुलनेने ती विरता दहा मिन… (लेखक: इमर्सन)
  • सुविचार — जर तुमच्यावर कोणी उपकार केले असेल तर तो विसरू नका जर तुम्ही कोणावर उपकार केला असेल तर तो स्मरणात ठेवू नका (लेखक: पोप)
  • जन्म - ३१ ऑक्टोबर १८७५ — सरदार वल्लभभाई पटेल — भारताचे पहिले उपपंतप्रधान — भारतरत्न (मरणोत्तर) (निधन: १५ डिसेंबर १९५०)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२० जुलै जन्म

  • १९७६: देबाशिष मोहंती
  • १९२९: राजेंद्रकुमार (निधन: १२ जुलै १९९९ )
  • १९२१: पंडित सामताप्रसाद (निधन: ३१ मे १९९४ )
  • १९१९: एडमंड हिलरी (निधन: ११ जानेवारी २००८ )
  • १९१९: डॉ. सुरेन्द्र बारलिंगे (निधन: १९ डिसेंबर १९९७ )
  • १९११: बाका जिलानी
  • १८९७: तांडेउझ रेईच्स्टइन (निधन: १ ऑगस्ट १९९६ )
  • १८८९: जॉन रीथ (निधन: १६ जून १९७१ )
  • १८३६: सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट (निधन: २२ फेब्रुवारी १९२५ )
  • १८२२: ग्रेगोर मेंडेल (निधन: ६ जानेवारी १८८४ )
  • इ. स. पू ३५६: अलेक्झांडर द ग्रेट (निधन: ११ जून इ. स. पू ३२३ )