११ जानेवारी निधन - दिनविशेष


२००८: कार्ल कार्चर - कार्ल्स ज्युनियरचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती (जन्म: १६ जानेवारी १९१७)
२००८: यशवंत फडके - मराठी लेखक आणि इतिहास संशोधक (जन्म: ३ जानेवारी १९३१)
२००८: एडमंड हिलरी - शेर्पा टेन्झिंग नॉर्गे यांच्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट शीखर सर करणारे गिर्यारोहक (जन्म: २० जुलै १९१९)
१९९७: भबतोष दत्ता - अर्थतज्ञ (जन्म: २१ फेब्रुवारी १९११)
१९७८: इब्न-ए-इनशा - भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक (जन्म: १५ जून १९२७)
१९६६: लालबहादूर शास्त्री - भारताचे २रे पंतप्रधान - भारतरत्न (जन्म: २ ऑक्टोबर १९०४)
१९५४: सर जॉन सायमन - सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष (जन्म: २८ फेब्रुवारी १८७३)
१९२८: थॉमस हार्डी - इंग्रजी कादंबरीकार (जन्म:  २ जून १८४०)
१८७४: गेल बोर्डन - आटवलेल्या दुधाचे शोधक (जन्म: ९ नोव्हेंबर १८०१)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024