ठळक गोष्टी
-
२९ ऑक्टोबर विशेष दिन — जागतिक स्ट्रोक दिन
-
घटना - २९ ऑक्टोबर १९९९ — चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान.
-
निधन - २९ ऑक्टोबर १९८८ — कमलादेवी चट्टोपाध्याय — भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्या — रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म: ३ एप्रिल १९०३)
-
सुविचार — आरामात जीवन जगायचे असेल तर एकूण घ्या पाहून घ्या पण बोलू नका (लेखक: जॉन फ्लोरिओ)
-
सुविचार — देशाची सुधारणा करायची असेल तर प्रथमता विद्यार्थ्यांना चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे (लेखक: लोकमान्य टिळक)
-
घटना - २९ ऑक्टोबर १९९६ — स्वदेशात बनविलेली कामिनी ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्
 कम येथे कार्यान्वित करण्यात आली.
-
सुविचार — माणूस ही एकमेव निर्मिती अशी आहे जी आपण जसे आहोत तसे नाकारते (लेखक: अज्ञात)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

११ जानेवारी जन्म
-
३४७: थिओडोसियस आय — रोमन सम्राट
-
१९७३: राहुल द्रविड़ — भारतीय क्रिकेटपटू — पद्म भूषण, पद्मश्री
-
१९५५: आशा खाडिलकर — उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका
-
१९४४: शिबू सोरेन — झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री आणि खासदार
-
१८५९: लॉर्ड कर्झन — ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय
-
१८५८: श्रीधर पाठक — हिंदी साहित्यिक
-
१८१५: जॉन ए. मॅकडोनाल्ड — कॅनडाचे पहिले पंतप्रधान