२० ऑक्टोबर - दिनविशेष

  • जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन
  • जागतिक सांख्यिकी दिन

२० ऑक्टोबर घटना

२०११: लिबीयन गृहयुद्ध - राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.
२००१: रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना विष्णुदास भावे गौरवपदक जाहीर.
१९९५: ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स या संस्थेकडून हिंदी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना मॅन ऑफ द सेंचुरी हा सन्मान जाहीर.
१९९१: उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.
१९७३: सिडनी ऑपेरा हाऊसचे उद्घाटन एलिझाबेथ (दुसरी) यांनी केले.

पुढे वाचा..



२० ऑक्टोबर जन्म

१९७८: वीरेन्द्र सहवाग - भारतीय क्रिकेटपटू - पद्मश्री
१९६३: नवजोत सिंग सिद्धू - क्रिकेटपटू, समालोचक व खासदार
१९२७: गुंटूर सेशंदर शर्मा - भारतीय कवी आणि समीक्षक (निधन: ३० मे २००७)
१९२३: उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर - भारतीय ध्रुपद गायक - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (निधन: २८ डिसेंबर २०००)
१९२०: सिद्धार्थ शंकर रे - पश्चिम बंगालचे ६वे मुख्यमंत्री (निधन: ६ नोव्हेंबर २०१०)

पुढे वाचा..



२० ऑक्टोबर निधन

२०१५: सय्यद जहूर कासिम - भारतीय सागरी जीवशास्त्रज्ञ - पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: ३१ डिसेंबर १९२६)
२०१२: जॉन मॅककनेल - पृथ्वी दिनाची सुरवात करणारे (जन्म: २२ मार्च १९१५)
२०११: मुअम्मर गडाफी - लिबीयाचे हुकूमशहा (जन्म: ७ जून १९४२)
२०१०: फारूख लेघारी - पाकिस्तानचे ८वे राष्ट्रपती (जन्म: २९ मे १९४०)
२०१०: पार्थ सारथी शर्मा - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: ५ जानेवारी १९४८)

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024