२९ एप्रिल - दिनविशेष
१९९१:
बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यातील भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,०००लोकांचा बळी घेतला तर सुमारे कोटी लोक बेघर झाले.
१९८६:
लॉस एंजेल्स सेंट्रल लायब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे ४,००,००० पुस्तक नष्ट झाले.
१९४५:
दुसरे महायुद्ध - इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.
पुढे वाचा..
१९७०:
आंद्रे आगासी - अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू
१९६६:
फिल टफनेल - इंग्लिश फिरकी गोलंदाज
१९३६:
झुबिन मेहता - भारतीय संगीतकार
१९०१:
मिचेनोमिया हिरोहितो - दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट (निधन:
७ जानेवारी १९८९)
१८४८:
राजा रविवर्मा - चित्रकार (निधन:
२ ऑक्टोबर १९०६)
पुढे वाचा..
२०२०:
इरफान खान - भारतीय अभिनेते - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म:
७ जानेवारी १९६७)
२०१८:
लुईस गार्सिया मेझा तेजादा - बोलिव्हिय देशाचे ६८वे राष्ट्राध्यक्ष, जनरल आणि राजकारणी (जन्म:
८ ऑगस्ट १९२९)
२००७:
इविका रॅकन - क्रोएशिया देशाचे ७वे पंतप्रधान (जन्म:
२४ फेब्रुवारी १९४४)
२००६:
जे. के. गालब्रेथ - कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ (जन्म:
१५ ऑक्टोबर १९०८)
२००१:
बेरेंड बिश्यूवेल - नेदरलँड्स देशाचे पंतप्रधान (जन्म:
५ एप्रिल १९२०)
पुढे वाचा..