८ डिसेंबर जन्म - दिनविशेष


१९८२: मिताली राज - भारतीय क्रिकेटपटू, आणि सगळ्यात जास्त रनस् करणाऱ्या - पद्मश्री,मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुना पुरस्कार
१९५१: रिचर्ड डेसमंड - नोर्थेन अंड शेलचे संस्थापक
१९४४: शर्मिला टागोर - भारतीय अभिनेत्री - पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९४२: हेमंत कानिटकर - भारतीय क्रिकेटपटू
१९३५: धर्मेंद्र - भारतीय अभिनेते, राजकीय नेते - पद्म भूषण
१९००: उदय शंकर - भारतीय नर्तक व नृत्यदिगदर्शक - पद्म विभूषण (निधन: २६ सप्टेंबर १९७७)
१८९७: पं. बाळकृष्ण शर्मा - हिंदी कवी (निधन: २९ एप्रिल १९६०)
१८९४: ई. सी. सेगर - अमेरिकन व्यंगचित्रकार, पॉपय कार्टूनचे निर्माते (निधन: १३ ऑक्टोबर १९३८)
१८७७: केवलानंद सरस्वती - धर्मसुधारणावादी, श्रेष्ठ संस्कृत पंडित (निधन: १ मार्च १९५५)
१८६१: विल्यम सी ड्युरंट - जनरल मोटर्स आणि शेवरलेट कंपनीचे सहसंस्थापक (निधन: १८ मार्च १९४७)
१७६५: एलि व्हिटने - अमेरिकन शोधक, कापूस जिन मशीनचे निर्माते (निधन: ६ ऑक्टोबर १८२५)
१७२०: नानासाहेब पेशवा - मराठा साम्राज्याचे ८वे पेशवा (निधन: २३ जून १७६१)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024