१ मार्च निधन
निधन
- १९१४: गिल्बर्ट इलियट-मरे-क्यंनमॉंड – भारताचे ३६वे गव्हर्नर-जनरल
- १९५५: केवलानंद सरस्वती – धर्मसुधारणावादी, श्रेष्ठ संस्कृत पंडित
- १९८९: वसंतदादा पाटील – महाराष्ट्राचे ६वे मुख्यमंत्री
- १९९१: एडविन एच लँड – पोलाराईड कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक
- १९९४: मनमोहन देसाई – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक
- २००३: गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री
- २०१६: जिम किमसे – AOLचे सहसंस्थापक