७ ऑक्टोबर - दिनविशेष
२००८:
लघुग्रह २००८ TC3 - ही उल्का पृथ्वीवर सुदान प्रदेशात पडली. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी लघुग्रहाचा अंदाज पहिल्यांदाच लावण्यात आला.
२००१:
अफगाणिस्तान हल्ला - सप्टेंबर ११ च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.
१९९६:
फॉक्स न्यूज चॅनल - प्रसारण सुरू होते.
१९८७:
खलिस्तान - शीख राष्ट्रवादीं लोकांनी भारतापासून खलिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली, त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता नाही.
१९७७:
सोव्हिएत युनियन - चौथी राज्यघटना स्वीकारली गेली.
पुढे वाचा..
१९८४:
सलमान बट - पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९७८:
जहीर खान - भारतीय क्रिकेटपटू - पद्मश्री
१९७३:
ग्रिगोल मॅगलोब्लिशविली - जॉर्जिया देशाचे ७वे पंतप्रधान
१९६०:
आश्विनी भिडे-देशपांडे - शास्त्रीय गायिका
१९५९:
शमौन कोवेल - एक्स फैक्टर आणि ब्रिटन गॉट टेलेन्टचे निर्माते
पुढे वाचा..
२०२२:
अरुण बाली - भारतीय अभिनेते (जन्म:
२३ डिसेंबर १९४२)
२०१५:
जुरेलांग झेडकिया - मार्शल बेटांचे ५वे अध्यक्ष (जन्म:
१३ जुलै १९५०)
२०११:
रमीझ अलिया - अल्बेनिया देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म:
१८ ऑक्टोबर १९२५)
२०१०:
मिल्का प्लानिंक - युगोस्लाव्हिया देशाचे ७वे पंतप्रधान (जन्म:
२१ नोव्हेंबर १९२४)
१९९९:
डेव्हिड ए. हफमन - अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, हफमन कोडिंग विकसित केले (जन्म:
९ ऑगस्ट १९२५)
पुढे वाचा..