३० एप्रिल - दिनविशेष
- आंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन
२००९:
ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
१९९६:
थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उदघाटन झाले.
१९९५:
उत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
१९८२:
कलकत्त्यात बिजान सेतु हत्याकांड घडले.
१९७७:
९ राज्यांमधील विधानसभा बरखास्त झाली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना काँग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
पुढे वाचा..
१९२७:
फातिमा बिबी - सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश, राजकारणी
१९२६:
श्रीनिवास खळे - संगीतकार (निधन:
२ सप्टेंबर २०११)
१९२१:
रॉजर एल ईस्टन - जीपीएस प्रणालीचे सहसंशोधक (निधन:
८ मे २०१४)
१९१०:
श्रीरंगम श्रीनिवास राव - तेलुगू कवी गीतकार - साहित्य अकादमी पुरस्कार (निधन:
१५ जून १९८३)
१९०९:
तुकडोजी महाराज - भारतीय राष्ट्रसंत (निधन:
११ ऑक्टोबर १९६८)
पुढे वाचा..
२०२०:
चुनी गोस्वामी - भारतीय फुटबॉलपटू आणि क्रिकेटपटू (जन्म:
१५ जानेवारी १९३८)
२०१६:
हॅरी क्रोटो - इंग्रजी रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (जन्म:
७ ऑक्टोबर १९३९)
२०१४:
खालिद चौधरी - भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर (जन्म:
२० डिसेंबर १९१९)
२००३:
वसंत पोतदार - साहित्यिक (जन्म:
२० नोव्हेंबर १९३९)
२००१:
श्रीपाद दाभोळकर - गणितज्ञ आणि कृषीशास्त्रज्ञ (जन्म:
२१ ऑगस्ट १९२४)
पुढे वाचा..