२० नोव्हेंबर जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय बाल दिन

१९६९: शिल्पा शिरोडकर - अभिनेत्री
१९६३: तिमोथी गॉवर्स - इंग्लिश गणितज्ञ
१९४१: हसीना मोईन - उर्दू लेखिका
१९३९: वसंत पोतदार - साहित्यिक (निधन: ३० एप्रिल २००३)
१९२७: चंद्रशेखर धर्माधिकारी - न्यायमूर्ती
१९२४: बेनुवा मँडेलब्रॉट - फ्रेंच गणितज्ञ
१९१५: हू यॊबंग - चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस (निधन: १५ एप्रिल १९८९)
१९१०: विलेम जेकब व्हान स्टाॅकम - डच भौतिकशास्त्र
१९०६: कॅरोलिन मिकेलसेन - डॅनिश-नॉर्वेजियन एक्सप्लोरर, अंटार्क्टिकामध्ये पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या महिला (निधन: १५ सप्टेंबर १९९८)
१९०५: मिनू मसानी - अर्थतज्ञ (निधन: २७ मे १९९८)
१८९२: जेम्स कॉलिप - इंसुलिनचे सह्संशोधक (निधन: १९ जून १९६५)
१८८९: एडविन हबल - अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (निधन: २८ सप्टेंबर १९५३)
१८५४: मोरो गणेश लोंढे - कवी, निबंधकार व नाटकाकर
१७५०: टिपू सुलतान - म्हैसूरचा सुलतान, म्हैसूरचा वाघ (निधन: ४ मे १७९९)
१६०२: ऑट्टो फोन ग्वेरिक - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024