१ ऑक्टोबर - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय कॉफी दिन
  • आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्तींचा दिन

१ ऑक्टोबर घटना

२००१: काश्मीर आतंकी हल्ला - राज्य विधानसभेच्या इमारतीवर अतिरेक्यांनी हल्ला केला त्यात किमान ३८ लोकांचे निधन.
१९९२: कार्टून नेटवर्क चॅनल - सुरु झाले.
१९८२: सोनी - कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर प्रकाशित केले.
१९७९: MTR, हाँगकाँग - जलद परिवहन रेल्वे प्रणाली सुरु झाली.
१९७८: तुवालू - देशाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.

पुढे वाचा..



१ ऑक्टोबर जन्म

२०८: अलेक्झांडर सेव्हरस - रोमन सम्राट (निधन: २१ मार्च ०२३५)
१९८५: नाझिमुद्दीन अहमद - बांगलादेशी क्रिकेटपटू
१९८४: चिरंजीवी सर्जा - भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते (निधन: ७ जून २०२०)
१९६९: मार्कस स्टीफन - नाउरू देशाचे २७वे अध्यक्ष
१९६६: अशब उद्दीन - भारतीय बंगाली राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते

पुढे वाचा..



१ ऑक्टोबर निधन

२०२२: कोडियेरी बालकृष्णन - भारतीय राजकारणी, केरळचे आमदार (जन्म: १६ नोव्हेंबर १९५३)
२०२२: तुलसी तंती - भारतीय अक्षय ऊर्जा कार्यकारी, सुझलॉनचे संस्थापक (जन्म: २ फेब्रुवारी १९५८)
१९९७: गुल मोहम्मद - जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (२२.१")
१९५९: एनरिको डी निकोला - इटली देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: ९ नोव्हेंबर १८७७)
१९५९: इरिको डी निकोला - इटली प्रजास्ताकचे पहिले अध्यक्ष (जन्म: ९ नोव्हेंबर १८७७)

पुढे वाचा..



नोव्हेंबर

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024