२३ फेब्रुवारी निधन - दिनविशेष


२०१३: लोटिका सरकार - भारतीय वकील आणि शैक्षणिक (जन्म: ४ जानेवारी १९२३)
२०११: निर्मला श्रीवास्तव - भारतीय अध्यात्मिक गुरु, सहज योगच्या संस्थापिका (जन्म: २१ मार्च १९२३)
२००८: जेनेझ ड्रनोव्हसेक - स्लोव्हेनिया देशाचे २रे अध्यक्ष (जन्म: १७ मे १९५०)
२००६: जॉन मार्टिन - कॅनेडियन प्रसारक, मचमुसिक कंपनीचे सहसंस्थापक
२००४: सिकंदर बख्त - भारतीय राजकारणी, केंद्रीय परराष्ट्रमंत्री (जन्म: २१ ऑगस्ट १९१८)
२००४: विजय आनंद - भारतीय चित्रपट निर्माते आणि दिगदर्शक (जन्म: २२ जानेवारी १९३४)
२०००: वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे - भारतीय वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक
१९९८: रमण लांबा - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: २ जानेवारी १९६०)
१९९०: जोस नेपोलियन दुआर्टे - एल साल्वाडोर देशाचे अध्यक्ष (जन्म: २३ नोव्हेंबर १९२५)
१९७३: डिकिन्सन डब्ल्यू. रिचर्ड्स - अमेरिकन डॉक्टर आणि फिजिओलॉजिस्ट - नोबेल पारितोषिक (जन्म: ३० ऑक्टोबर १८९५)
१९६९: सौद बिन अब्दुलाझीझ अल सौद - सौदी अरेबिया देशाचे २रे राजा (जन्म: १५ जानेवारी १९०२)
१९६९: मधुबाला - भारतीय अभिनेत्री (जन्म: १४ फेब्रुवारी १९३३)
१९४४: लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड - अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १४ नोव्हेंबर १८६३)
१९३३: डेव्हिड होर्सले - इंग्लिश चित्रपट प्रणेते, युनिव्हर्सल स्टुडिओचे सहसंस्थापक (जन्म: ११ मार्च १८७३)
१८७९: अल्ब्रेक्ट वॉन रून - प्रुशिया देशाचे १०वे मंत्री-राष्ट्राध्यक्ष (जन्म: ३० एप्रिल १८०३)
१८४८: जॉन क्विन्सी ऍडम्स - अमेरिका देशाचे ६वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ११ जुलै १७६७)
१७९२: सर जोशुआ रेनॉल्ड्स - ब्रिटिश चित्रकार व रॉयल ऍकॅडमीचे पहिले अध्यक्ष (जन्म: १६ जुलै १७२३)
१७८१: जॉर्ज टेलर - युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे संस्थापक
१७७७: कार्ल फ्रेड्रिक गाऊस - जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ३० एप्रिल १७७७)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024