१६ जुलै जन्म
-
१९८४: कतरिना कैफ — हिंदी चित्रपट अभिनेत्री
-
१९७७: ब्रायन बड — उत्तर आयर्लंडमध्ये जन्मलेले इंग्लिश सैनिक — व्हिक्टोरिया क्रॉस
-
१९७३: शॉन पोलॉक — दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू
-
१९६८: धनराज पिल्ले — भारतीय हॉकी पटू — पद्मश्री, ध्यानचंद खेलरत्न
-
१९६८: लैरी सेन्जर — विकिपीडियाचे सहसंस्थापक
-
१९४३: प्रल्हाद इरबाजी सोनकांबळे — लेखक आणि प्राध्यापक
-
१९३९: शृंगी नागराज — भारतीय अभिनेते आणि निर्माते
-
१९२६: इर्विन रोझ — अमेरिकन जीवशास्त्रज्ञ — नोबेल पारितोषिक
-
१९२३: के. व्ही. कृष्णराव — भारतीय भूदल प्रमुख
-
१९१७: जगदीश चंद्र माथूर — नाटककार व लेखक
-
१९१४: वा. कृ. चोरघडे — मराठी साहित्यिक
-
१९१३: स्वामी शांतानंद सरस्वती — ज्योतिर्मठाचे शंकराचार्य
-
१९०९: अरुणा असफ अली — स्वातंत्र्यसेनानी — भारतरत्न, पद्म विभूषण
-
१७२३: सर जोशुआ रेनॉल्ड्स — ब्रिटिश चित्रकार व रॉयल ऍकॅडमीचे पहिले अध्यक्ष