१६ जुलै - दिनविशेष
६२२:
हिजरी कॅलेंडर - इस्लामिक हिजरी कॅलेंडरची सुरुवात झाली.
१९९८:
गुजरातमध्ये शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याच्या अधिकाराचा निर्णय.
१९९२:
शंकरदयाळ शर्मा - यांची भारताचे ९वे राष्ट्रपती म्हणून निवड.
१९६९:
अपोलो-११ अंतराळयान - यशस्वी प्रक्षेपण.
१९६५:
माँट ब्लँक बोगदा - ईटली व फ्रान्स देशांना जोडणाऱ्या माँट ब्लँक बोगद्याचे उदघाटन झाले.
पुढे वाचा..
१९८४:
कतरिना कैफ - हिंदी चित्रपट अभिनेत्री
१९७७:
ब्रायन बड - उत्तर आयर्लंडमध्ये जन्मलेले इंग्लिश सैनिक - व्हिक्टोरिया क्रॉस (निधन:
२० ऑगस्ट २००६)
१९७३:
शॉन पोलॉक - दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू
१९६८:
धनराज पिल्ले - भारतीय हॉकी पटू - पद्मश्री, ध्यानचंद खेलरत्न
१९६८:
लैरी सेन्जर - विकिपीडियाचे सहसंस्थापक
पुढे वाचा..
२०२२:
वाकानोहना कांजी (दुसरा) - जपानी ५६वे योकोझुना सुमो पैलवान (जन्म:
३ एप्रिल १९५३)
२०२०:
नीला सत्यनारायणन - महाराष्ट्रातील पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त (जन्म:
५ फेब्रुवारी १९४८)
२०१४:
कार्ल अल्ब्रेक्ट - जर्मन व्यापारी, अल्दी सुपरमार्केट कंपनीचे सह-स्थापना (जन्म:
२० फेब्रुवारी १९२०)
२०१३:
बरुन डी - भारतीय इतिहासकार आणि लेखक (जन्म:
३० ऑक्टोबर १९३२)
२०१३:
शृंगी नागराज - भारतीय अभिनेते आणि निर्माते (जन्म:
१६ जुलै १९३९)
पुढे वाचा..