२२ जानेवारी जन्म - दिनविशेष


१९३४: विजय आनंद - भारतीय चित्रपट निर्माते आणि दिगदर्शक (निधन: २३ फेब्रुवारी २००४)
१९२२: शांता बुध्दिसागर - मराठी लेखिका
१९२०: प्रा. ह. श्री. शेणोलीकर - संतसाहित्याचे अभ्यासक
१९१६: सत्येन बोस - बंगाली आणि हिंदी चित्रपट दिगदर्शक आणि पटकथा लेखक (निधन: ९ जून १९९३)
१९१६: हरीलाल उपाध्याय - गुजराथी लेखक आणि कवी (निधन: १५ जानेवारी १९९४)
१९११: अनिरुद्ध घनश्याम रेळे - मराठी लेखक
१९०९: यू. थांट - संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस (निधन: २५ नोव्हेंबर १९७४)
१९०८: लेव्ह लांडौ - अझरबैजानी-रशियन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन: १ एप्रिल १९६८)
१९०१: निर्मलकुमार बोस - भारतीय मानवशास्रज्ञ
१८९९: दिलीप कुमार रॉय - हिंदुस्तानी संगीतज्ज्ञ
१८९६: सुर्यकांत त्रिपाठी उर्फ निशाला - कवी
१५६१: सर फ्रँन्सिस बेकन - इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी (निधन: ९ एप्रिल १६२६)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024