११ ऑक्टोबर निधन - दिनविशेष


२०२२: अल्ताफ अहमद शाह - भारतीय काश्मिरी फुटीरतावादी
२०२२: ए. गोपालकृष्णन - भारतीय अणु अभियंते
२०२१: नेदुमुदी वेणू - भारतीय अभिनेते आणि पटकथालेखक (जन्म: २२ मे १९४८)
२००७: श्री चिन्मोय - भारतीय अध्यात्मिक गुरु (जन्म: २७ ऑगस्ट १९३१)
२००२: दीना पाठक - भारतीय अभिनेत्री
२०००: डोनाल्ड डेवार - स्कॉटलंड देशाचे पहिले मंत्री (जन्म: २१ ऑगस्ट १९३७)
१९९९: रमाकांत कवठेकर - भारतीय मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक
१९९७: विपुल कांति साहा - भारतीय शिल्पकार
१९९६: कीथ बॉईस - वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू (जन्म: ११ ऑक्टोबर १९४३)
१९९४: काकासाहेब दांडेकर - कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक
१९८४: खंडू रांगणेकर - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: २७ जून १९१७)
१९६८: तुकडोजी महाराज - भारतीय राष्ट्रसंत (जन्म: ३० एप्रिल १९०९)
१८८९: जेम्स प्रेस्कॉट ज्यूल - ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक (जन्म: २४ डिसेंबर १८१८)
१३४७: लुई चौथा - पवित्र रोमन सम्राट (जन्म: १ एप्रिल १२८२)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024