ठळक गोष्टी
-
जन्म - ६ नोव्हेंबर १९१५ — दिनकर द. पाटील — चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (निधन: २१ मार्च २००५)
-
सुविचार — रिकामे पोते सरळ उभे राहणे दुरापासताच (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
-
सुविचार — दुसऱ्याचे म्हणणे व्यवस्थित एकूण घेण्याची तयारी असणे ही मोकळ्या मनाची एकमात्र विश्वासनीय खून आहे (लेखक: डेव्हिड ऑक्सबर्गर)
-
जन्म - ६ नोव्हेंबर १८३९ — भगवादास इंद्रजी — प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ
-
सुविचार — माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठे केली यावरून सिद्ध होते (लेखक: गोपाळ कृष्ण गोखले)
-
घटना - ६ नोव्हेंबर १९५४ — मुंबई वीज मंडळ — मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२ जून जन्म
-
१९८७: सोनाक्षी सिन्हा — भारतीय अभिनेत्री
-
१९७४: गाटा काम्स्की — अमेरिकन बुद्धीबळपटू
-
१९६५: मार्क वॉ — ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू
-
१९६५: स्टीव्ह वॉ — ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू
-
१९६३: आनंद अभ्यंकर — अभिनेते
-
१९५५: नंदन निलेकणी — इन्फोसिस सहसंस्थापक आणि आधार प्रकल्पाचे प्रमुख शिल्पकार. — पद्मभूषण
-
१९५५: मणि रत्नम — रोजा, बॉम्बे चित्रपटांचे प्रसिद्ध भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता. — पद्मश्री, अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
-
१९४३: इलय्या राजा — भारतीय संगीतकार
-
१९३६: जमशेद जीजी इराणी — टाटा स्टीलचे प्रसिद्ध उद्योगपती आणि स्टील मॅन ऑफ इंडिया. — पद्मभूषण
-
१९३०: पीट कॉनराड — अमेरिकन अंतराळवीर
-
१९०७: विष्णू विनायक बोकील — मराठी नाटककार आणि लेखक
-
१८४०: थॉमस हार्डी — इंग्रजी कादंबरीकार
-
१७३१: मार्था वॉशिंग्टन — अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या पत्नी