१२ जून - दिनविशेष
- जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन
२०१४:
इराकमधील तिक्रिट येथील कॅम्प स्पाइचरवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट यांच्या आतंकी हल्ल्यात १०९५ ते १७०० लोकांची हत्या. हा इतिहासातील २रा सगळ्यात भयावह आणि मोठा आतंकी हल्ला आहे.
२००१:
कोनेरु हंपी - या बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनल्या. हा पराक्रम करणाऱ्या त्या भारतातील सर्वात कमी वयाच्या व एकुणात दुसऱ्या खेळाडू आहेत.
१९९६:
एच. डी. देवेगौडा - यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
१९९३:
पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.
१९९१:
बोरिस येल्तसिन - यांची रशियाचे पहिले अध्यक्ष म्हणून लोकशाही पद्धतीने निवड.
पुढे वाचा..
१९८५:
ब्लॅक रॉस - मोझीला फायरफॉक्स (mozila firefox) ब्राऊसरचे सहसंस्थापक
१९८२:
शैलजा पुजारी - भारतीय वेटलिफ्टर - कॉमनवेल्थ गेम्स सुवर्ण पदक
१९५७:
जावेद मियाँदाद - पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९५७:
गीतांजली श्री - हिंदी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक - आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार
१९३९:
ओबेदुल्ला अलीम - भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक (निधन:
१८ मे २००३)
पुढे वाचा..
२०२२:
डी फिलिप - चित्रपट अभिनेते आणि नाटक कलाकार
२०२०:
आनंद मोहन झुत्शी गुलजार देहलावी - उर्दू कवी, अभ्यासक आणि पत्रकार (जन्म:
७ जुलै १९२६)
२०२०:
पारसनाथ यादव - भारतीय राजकारणी (जन्म:
१२ जानेवारी १९४९)
२०१५:
नेकचंद सैनी - भारतीय मूर्तिकार - पद्मश्री (जन्म:
१५ डिसेंबर १९२४)
२०१२:
एलिनॉर ऑस्ट्रॉम - अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (जन्म:
७ ऑगस्ट १९३३)
पुढे वाचा..