२० जून - दिनविशेष


२० जून घटना

२००३: विकिमीडिया फाउंडेशन - स्थापना.
२००१: परवेझ मुशर्रफ - पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले.
१९९७: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.
१९९०: मंजिल-रुडबार भूकंप - इराण मध्ये झालेल्या ७.४ रिश्टर भूकंपात किमान ५० हजार लोकांचे निधन आणि किमान १ लाख लोक जखमी.
१९९०: इराण - देशातील ७.४ मेगावॅटचा भूकंपात मध्ये किमान ५०,००० लोकांचे निधन तर १,५०,००० लोक जखमी झाले.

पुढे वाचा..



२० जून जन्म

१९७२: पारस म्हांब्रे - भारतीय क्रिकेटपटू
१९५८: द्रौपदी मुर्मू - भारताच्या १५व्या राष्टपती, तसेच पहिल्या आदिवासी, सर्वात तरुण आणि दुसऱ्या महिला राष्ट्राध्यक्षा
१९५४: ऍलन लॅम्ब - इंग्लिश क्रिकेटपटू
१९५२: विक्रम सेठ - भारतीय लेखक आणि कवी - पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार
१९४८: लुडविग स्कॉटी - नौरूचे राष्ट्राध्यक्ष

पुढे वाचा..



२० जून निधन

२०१३: डिकी रुतनागुर - भारतीय पत्रकार (जन्म: २६ फेब्रुवारी १९३१)
२००८: चंद्रकांत गोखले - अभिनेते (जन्म: ७ जानेवारी १९२१)
२००५: जॅक किल्बी - पहिल्या इंटिग्रेटेड सर्किटचे निर्माता (जन्म: ८ नोव्हेंबर १९२३)
१९९७: जिंदादिल - मराठीतले शायर
१९९७: बासू भट्टाचार्य - निर्माते व दिग्दर्शक

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025