२० जून घटना - दिनविशेष


२००३: विकिमीडिया फाउंडेशन - स्थापना.
२००१: परवेझ मुशर्रफ - पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले.
१९९७: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.
१९९०: मंजिल-रुडबार भूकंप - इराण मध्ये झालेल्या ७.४ रिश्टर भूकंपात किमान ५० हजार लोकांचे निधन आणि किमान १ लाख लोक जखमी.
१९९०: इराण - देशातील ७.४ मेगावॅटचा भूकंपात मध्ये किमान ५०,००० लोकांचे निधन तर १,५०,००० लोक जखमी झाले.
१९६०: माली - देशाला स्वातंत्र्य मिळाले.
१९६०: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ - स्थापना.
१९४४: दुसरे महायुद्ध - फिलीपीन समुद्राची लढाई: अमेरिकेचा विजय.
१९४४: MW 18014 V-2 रॉकेट - १७६ किमी उंचीवर पोहोचले, आणि बाह्य अवकाशात पोहोचणारी पहिली मानवनिर्मित वस्तू बनली.
१९४३: दुसरे महायुद्ध - ऑपरेशन बेलिकोस: : रॉयल एअर फोर्सने युद्धातील पहिला शटल बॉम्ब हल्ला केला.
१९४०: दुसरे महायुद्ध - मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार: सोव्हिएत युनियनने बेसराबिया आणि उत्तर बुकोविना या रोमानियन प्रदेशांवर कब्जा केला.
१९२१: चेन्नई शहरातील बकिंगहॅम आणि कर्नाटक मिल्सच्या कामगारांनी चार महिन्यांचा संप सुरू केला.
१९२१: टिळक महाराष्ट्र विद्यापीठ - स्थापना.
१८९९: रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे - यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.
१८८७: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सी. एस. एम. टी.) - देशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी. एस. एम. टी.) सुरू झाले.
१८७७: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल - यांनी कॅनडा मध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेचीसुरवात केली.
१८६३: अमेरिका - वेस्ट व्हर्जिनिया ३५ वे राज्य बनले.
१८४०: सॅम्युअल मोर्स - यांना टेलिग्राफचा पेटंट मिळाला.
१८३७: राणी व्हिक्टोरिया - इंग्लंडच्या राणीपदी यजमान झाल्या.


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024