१६ जानेवारी जन्म - दिनविशेष


९७२: शेंग झोन्ग - लियाओ राजवंशाचे सम्राट (निधन: २५ जून १०३१)
२००४: रमिता - भारतीय रायफल नेमबाज - सुवर्ण पदक
१९८५: सिद्धार्थ मल्होत्रा - भारतीय अभिनेते
१९५८: अँड्रिस स्केले - लॅटव्हिया देशाचे ४थे पंतप्रधान
१९५३: रॉबर्ट जे मॅथ्यूज - अमेरिकन निओ-नाझी कार्यकर्ते आणि द ऑर्डर संघटनेचे नेते (निधन: ८ डिसेंबर १९८४)
१९५२: फुआद (दुसरे) - इजिप्त देशाचे राजा
१९४९: ऍनी एफ. बेइलर - आंटी अॅनचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती
१९४६: कबीर बेदी - भारतीय अभिनेते
१९३१: सुभाष मुखर्जी - इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) वापरून भारतातील पहिले आणि जगातील दुसरे मूल जन्मवणारे भारतीय शास्त्रज्ञ (निधन: १९ जून १९८१)
१९३१: जोहान्स राऊ - जर्मनी देशाचे ८वे फेडरल अध्यक्ष (निधन: २७ जानेवारी २००६)
१९२९: स्टॅन्ली जयराजा तांभिया - श्रीलंकन मानववंशशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक (निधन: १९ जानेवारी २०१४)
१९२६: ओ. पी. नय्यर - संगीतकार (निधन: २८ जानेवारी २००७)
१९२०: नानाभॉय पालखीवाला - कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (निधन: ११ डिसेंबर २००२)
१९१७: कार्ल कार्चर - कार्ल्स ज्युनियरचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती (निधन: ११ जानेवारी २००८)
१९११: एडुआर्डो फ्री मॉन्टाल्वा - चिली देशाचे २८वे राष्ट्राध्यक्ष (निधन: २२ जानेवारी १९८२)
१८५३: आंद्रे मिशेलिन - मिशेलिन टायर कंपनीची सह-संस्थापक, फ्रेंच व्यापारी (निधन: ४ एप्रिल १९३१)
१८४४: इस्माईल केमाली - अल्बेनिया देशाचे पहिले पंतप्रधान (निधन: २६ जानेवारी १९१९)
१६३०: गुरु हर राय - ७वे शीख गुरु (निधन: ६ ऑक्टोबर १६६१)
१५१६: बेयिनौंग - बर्माचे राजा (निधन: १० ऑक्टोबर १५८१)
१४०९: अंजू च्या रेने - नेपल्स देशाचे राजा (निधन: १० जुलै १४८०)
१०९३: आयझॅक कॉम्नेनोस - बायझँटाईन सम्राट अलेक्सिओस (पहिला) कोम्नेनोस यांचा मुलगा


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024