६ ऑगस्ट निधन - दिनविशेष


२०२२: तामो मिबांग - भारतीय शैक्षणिक प्रशासक, राजीव गांधी विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: १ जुलै १९५५)
२०२२: साजिद पट्टलम - भारतीय अभिनेता
२०१९: सुषमा स्वराज - दिल्लीच्या ५व्या मुख्यमंत्री, भाजपच्या नेत्या - पद्म विभूषण (जन्म: १४ फेब्रुवारी १९५२)
२००१: कुमार चॅटर्जी - भारतीय नौदल प्रमुखआधार
२००१: आधार कुमार चॅटर्जी - भारतीय नौदल प्रमुख
१९९९: कल्पनाथ राय - राजकीय नेते (जन्म: ४ जानेवारी १९४१)
१९९७: बीरेन्द्रकुमार भट्टाचार्य - भारतीय आसामी साहित्यिक - साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: १४ ऑक्टोबर १९२४)
१९९१: शापूर बख्तियार - ईराणचे ७४ वे पंतप्रधान (जन्म: २६ जून १९१४)
१९८५: फोर्ब्स बर्नहॅम - गयानीज वकील आणि राजकारणी, गयाना देशाचे २रे अध्यक्ष (जन्म: २० फेब्रुवारी १९२३)
१९७९: फियोडोर फेलिक्स कोनराड लिनेन - जर्मन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक, - नोबेल पुरस्कार (जन्म: ६ एप्रिल १९११)
१९७८: पोप पॉल (सहावे) - (जन्म: २६ सप्टेंबर १८९७)
१९६५: वसंत पवार - संगीतकार
१९२५: सुरेंद्रनाथ बॅनर्जी - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सहसंस्थापक, राष्ट्रगुरू (जन्म: १० नोव्हेंबर १८४८)
१९०८: अँटोनियो स्टारब्बा, मार्चसे डी रुडिनी - इटली देशाचे १२वे पंतप्रधान (जन्म: १६ एप्रिल १८३९)
१९०६: जॉर्ज वॉटरहाऊस - न्यूझीलंड देशाचे ७वे पंतप्रधान (जन्म: ६ एप्रिल १८२४)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024