१४ ऑक्टोबर जन्म - दिनविशेष

  • जागतिक मानक दिन

१९८१: गौतम गंभीर - भारतीय क्रिकेटपटू व राजकारणी - पद्मश्री
१९५८: उस्ताद शाहिद परवेझ - भारतीय इटावा घराण्याचे सतार वादक - पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
१९४०: क्लिफ रिचर्ड - भारतीय गायक गीतकार आणि अभिनेते
१९३९: राल्फ लॉरेन - अमेरिकन फॅशन डिझायनर, राल्फ लॉरेन कॉर्पोरेशनचे संस्थापक
१९३६: सुभाष भेंडे - भारतीय लेखक (निधन: २० डिसेंबर २०१०)
१९३१: निखिल बॅनर्जी - भारतीय मैहर घराण्याचे सतारवादक (निधन: २७ जानेवारी १९८६)
१९२७: रॉजर मूर - इंग्लिश अभिनेते
१९२४: बीरेन्द्रकुमार भट्टाचार्य - भारतीय आसामी साहित्यिक - साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ६ ऑगस्ट १९९७)
१८९०: ड्वाईट आयसेनहॉवर - अमेरिकेचे ३४वे राष्ट्राध्यक्ष (निधन: २८ मार्च १९६९)
१८८२: इमॉन डी व्हॅलेरा - आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (निधन: २९ ऑगस्ट १९७५)
१७८४: फर्डिनांड (सातवा) - स्पेनचा राजा (निधन: २९ सप्टेंबर १८३३)
१५४२: अकबर - तिसरा मुघल सम्राट (निधन: २७ ऑक्टोबर १६०५)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024