१९६६:
उस्ताद राशिद खान - रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक - पद्म भूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
१९४९:
वेंकय्या नायडू - भारताचे १३वे उपराष्ट्रपती
१९३८:
पंडित हरिप्रसाद चौरसिया - प्रख्यात बासरीवादक - पद्म विभूषण, पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
१९२९:
जेराल्ड एडेलमन - अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि रोगप्रतिकारकशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (निधन: १७ मे २०१४)
१९२७:
चंद्रा शेखर - भारताचे ८वे पंतप्रधान (निधन: ८ जुलै २००७)
१९१३:
वसंतराव नाईक - महाराष्ट्राचे ४थे मुख्यमंत्री, रोहयो योजनेचे जनक (निधन: १८ ऑगस्ट १९७९)
१८८७:
एकनाथ पांडुरंग रेंदाळकर - कवी व संपादक (निधन: २२ नोव्हेंबर १९२०)
१८८२:
बिधनचंद्र रॉय - पश्चिम बंगालचे २रे मुख्यमंत्री,निष्णात डॉक्टर आणि शिल्पकार - भारतरत्न (निधन: १ जुलै १९६२)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2022