२५ जून निधन - दिनविशेष

  • जागतिक कोड त्वचारोग दिन

२००९: मायकेल जॅक्सन - अमेरिकन गायक (जन्म: २९ ऑगस्ट १९५८)
२००७: जीवा - भारतीय दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर आणि पटकथा लेखक (जन्म: २१ सप्टेंबर १९६३)
२००६: वि. ग. भिडे - शास्रज्ञ व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक - पद्मश्री (जन्म: ८ ऑगस्ट १९२५)
२०००: रवीबाला सोमण-चितळे - मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या
१९९७: जॅक-इवेसकुस्तू - फ्रेंच संशोधक
१९९५: अर्नेस्टथॉमस सिंटन वॉल्टन - आयरिश भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार
१९९५: अर्नेस्ट वॉल्टन - आयरिश भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (जन्म: ६ ऑक्टोबर १९०३)
१९७९: अण्णासाहेब मगर - पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष
१९७७: ओलाव्ह बॅडेन-पॉवेल - बॅरोनेस बॅडेन-पॉवेल, इंग्लिश स्काउट लीडर, पहिल्या जागतिक मुख्य मार्गदर्शक (जन्म: २२ फेब्रुवारी १८८९)
१९७१: जॉन बॉइडऑर - स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ
१९२२: सत्येंद्रनाथ दत्त - बंगाली कवी
१३४: राजा नील्स - डेन्मार्कचा
१०३१: शेंग झोन्ग - लियाओ राजवंशाचे सम्राट (जन्म: १६ जानेवारी ९७२)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024