२९ ऑगस्ट जन्म
जन्म
- १७८०: ज्याँओगूस्ट डोमिनिक अँग्र – नव-अभिजात फ्रेंच चित्रकार
- १८३०: हुआनबॉतिस्ता अल्बेर्डी – आर्जेन्टिनाचे राष्ट्रपिता
- १८६२: अँड्रु फिशर – ऑस्ट्रेलियाचे ५वे पंतप्रधान
- १८८०: बापूजी अणे – लोकनायक
- १८८७: जीवराज नारायण मेहता – भारतीय डॉक्टर आणि राजकारणी
- १९०१: विठ्ठलराव विखे पाटील – सहकारमहर्षी – पद्मश्री
- १९०५: मेजर ध्यानचंद – भारतीय हॉकीपटू – पद्म भूषण, ऑलम्पिक सुर्वण पदक
- १९१५: इन्ग्रिड बर्गमन – स्वीडीश अभिनेत्री
- १९२३: रिचर्ड ऍ ॅटनबरो – इंग्लिश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अभिनेते
- १९२३: हिरालाल गायकवाड – भारतीय क्रिकेट खेळाडू
- १९५८: मायकेल जॅक्सन – अमेरिकन गायक
- १९५९: अक्किनेनी नागार्जुन – दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेते