२९ ऑगस्ट घटना - दिनविशेष

  • तेलगु भाषा दिन
  • भारतीय क्रीडा दिन
  • अणुशस्त्र जागृती दिन
  • आंतरराष्ट्रीय परमाणु चाचणी विरोधी दिन
  • जागतिक मानवतावादी दिन

७०८: जपानमध्ये पहिल्यांदा तांब्याची नाणी बनवली गेली. (पारंपारिक जपानी तारीख)
२००४: मायकेल शुमाकर यांनी पाचव्यांदा फॉर्मुला वन ड्राईव्हर्स चॅम्पियनशिप जिंकले.
१९७४: चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.
१९६६: द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.
१९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली.
१९१८: टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
१८९८: गुडईयर कंपनीची स्थापना झाली.
१८३३: युनायटेड किंगडमच्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.
१८३१: मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.
१८२५: पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
१४९८: वास्को द गामा कालिकतहुन पोर्तुगालला परत निघाला.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024