७ नोव्हेंबर निधन - दिनविशेष


२०२२: सर रॉजर भटनागर - भारतीय-न्यूझीलंडचे उद्योजक, न्यूझीलंडमध्ये नाइट पदवी मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती (जन्म: २६ ऑक्टोबर १९४२)
२०१५: बाप्पादित्य बंदोपाध्याय - भारतीय दिग्दर्शक आणि कवी (जन्म: २८ ऑगस्ट १९७०)
२००९: सुनीता देशपांडे - लेखिका व स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ३ जुलै १९२६)
२००६: पॉली उम्रीगर - भारतीय क्रिकेटर आणि मॅनेजर (जन्म: २८ मार्च १९२६)
२०००: सी. सुब्रम्हण्यम - गांधीवादी नेते, केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल (जन्म: ३० जानेवारी १९१०)
१९९८: पं. जितेंद्र अभिषेकी - शास्त्रीय गायक व संगीताचे अभ्यासक (जन्म: २१ सप्टेंबर १९२९)
१९८१: विल डुरांट - अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ (जन्म: ५ नोव्हेंबर १८८५)
१९८०: स्टीव्ह मॅकक्वीन - हॉलिवूड अभिनेते (जन्म: २४ मार्च १९३०)
१९७८: जीवराज नारायण मेहता - भारतीय डॉक्टर आणि राजकारणी (जन्म: २९ ऑगस्ट १८८७)
१९६३: यशवंत गोपाळ जोशी - मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक (जन्म: १७ डिसेंबर १९०१)
१९४७: के. नतेसा अय्यर - भारतीय-श्रीलंकेचे पत्रकार आणि राजकारणी
१९२३: अश्विनीकुमार दत्ता - भारतीय शिक्षक (जन्म: २५ जानेवारी १८५६)
१९०५: केशवसुत - आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक (जन्म: ७ ऑक्टोबर १८६६)
१८६२: बहादूरशहा जफर - शेवटचा मुघल बादशहा (जन्म: २४ ऑक्टोबर १७७५)
१५६२: मालदेव राठोड - मारवाडचे राव (जन्म: ५ डिसेंबर १५११)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024