२५ जानेवारी जन्म
जन्म
- ०७५०: लिओ चौथा खझर – बायझंटाईन सम्राट
- १२१७: इसाबेला – आर्मेनियाच्या राणी
- १६२७: रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ
- १७३६: जोसेफ लाग्रांगे – इटालियन गणितज्ञ
- १८२२: चार्ल्स रीड बिशप – बिशप संग्रहालयाचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती
- १८२४: मायकेल मधुसूदन दत्त – भारतीय बंगाली कवी
- १८५६: अश्विनीकुमार दत्ता – भारतीय शिक्षक
- १८६०: चार्ल्स कर्टिस – अमेरिकेचे ३१वे उपाध्यक्ष
- १८६२: रमाबाई रानडे – भारतीय सेवा सदनच्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या
- १८७४: डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक आणि नाटकाकर
- १८८२: व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका
- १८९७: जोसेफ ओ'सुलिव्हन – आयरिश रिपब्लिकन, सर हेन्री विल्सनच्या हत्येसाठी फाशी
- १८९९: पॉल-हेन्री स्पाक – बेल्जियम देशाचे ४६वे पंतप्रधान
- १९०८: हँसीएच तुंग-मिन – तैवानचे राजकारणी आणि चीन प्रजासत्ताकचे उपाध्यक्ष
- १९१७: इल्या प्रिगोगिन – रशियन-बेल्जियन रसायनशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
- १९१७: जॅनियो क्वाड्रोस – ब्राझील देशाचे २२वे राष्ट्राध्यक्ष
- १९२३: अरविद कार्लसन – स्वीडिश फार्माकोलॉजिस्ट आणि फिजिशियन – नोबेल पुरस्कार
- १९२८: एडवर्ड शेवर्डनाडझे – जॉर्जिया देशाचे २रे अध्यक्ष
- १९३३: कोराझोन अक्विनो – फिलीपिन्स देशाचे ११वे राष्ट्राध्यक्ष
- १९३८: सुरेश खरे – नाटककार व समीक्षक
- १९४९: पॉल नर्स – इंग्रजी अनुवंशशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते
- १९५८: कृष्णमूर्ती – पार्श्वगायिका
- १९७८: व्होलोडिमिर झेलेन्स्की – युक्रेन देशाचे अध्यक्ष