२५ जानेवारी घटना - दिनविशेष


२००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खान यांना भारतरत्न प्रदान.
१९९५: अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले.
१९९१: मोरारजी देसाई यांना भारतरत्न प्रदान.
१९८२: आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न प्रदान.
१९७१: हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.
१९६४: नायकी इंक - कंपनीची सुरवात.
१९४१: प्रभात चा शेजारी हा चित्रपट रिलीज झाला.
१९१९: पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.
१८८१: थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.
१७५५: मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024