२०२५:संकर्षण ठाकूर— भारतीय राजकीय पत्रकार आणि द टेलिग्राफ या वर्तमानपत्राचे संपादक; बिहार आणि भारतीय राजकारणावर सखोल लेखक — प्रीम भाटिया पुरस्कार, अप्पन मेनन फेलोशिप
२०२२:कमल नारायण सिंग— भारताचे २२वे सरन्यायाधीश
२०२२:एलिझाबेथ (दुसरी)— इंग्लंडची राणी
२०१०:मुरली— तामिळ अभिनेते
१९९७:कमला सोहोनी— पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ
१९९१:वामन कांत— भारतीय कवी
१९८२:शेख अब्दुल्ला— जम्मू-कश्मीरचे राजकिय नेते
१९८१:निसर्गदत्त महाराज— अद्वैत तत्त्वज्ञानी
१९८१:हिदेकी युकावा— जर्मन भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
१९८१:हिदेकी युकावा — जपानी भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
१९८०:विल्लर्ड लिब्बी— नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ
१९७०:पर्सी स्पेंसर— मायक्रोवेव्ह ओव्हनचे शोधक
१९६५:जोशुआ लिओनेल कोवेन— अमेरिकन उद्योगपती, लिओनेल कॉर्पोरेशन कंपनीचे सह-संस्थापक
१९६०:फिरोझ गांधी— इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी
१९३९:स्वामी अभेदानंद— भारतीय तत्त्वज्ञ, रामकृष्ण वेदान्ता मठाचे संस्थापक