८ सप्टेंबर - दिनविशेष
२०२२:
नेताजी सुभाषचंद्र बोस - यांच्या २८ फूट उंच, इंडिया गेट, दिल्ली येथील पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केले.
२००१:
लेगस्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड.
२०००:
सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात.
१९९१:
मॅसेडोनिया युगोस्लाव्हिया पासून स्वतंत्र झाला.
१९६६:
स्टार ट्रेक या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले.
पुढे वाचा..
१९३८:
केनिची होरी - जपानी यॉटस्मन, पॅसिफिक महासागर ओलांडून एकट्याने प्रवास करणारे पहिली व्यक्ती, तसेच वयाच्या ८३ व्या वर्षी पॅसिफिक महासागर ओलांडून एकट्याने प्रवास करणारे सर्वात वयस्कर व्यक्ती
१९३३:
आशा भोसले - जगप्रसिद्ध पार्श्वगायिका - पद्म विभूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार
१९२६:
भूपेन हजारिका - भारतीय संगीतकार व गायक - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन:
५ नोव्हेंबर २०११)
१९२५:
पीटर सेलर्स - इंग्लिश विनोदी अभिनेते आणि गायक (निधन:
२४ जुलै १९८०)
१९१८:
डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन - ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार
पुढे वाचा..
७०१:
सर्गिअस (पहिला) - पोप (जन्म:
१५ डिसेंबर ६८७)
२०२२:
कमल नारायण सिंग - भारताचे २२वे सरन्यायाधीश (जन्म:
१३ डिसेंबर १९२६)
२०२२:
एलिझाबेथ (दुसरी) - इंग्लंडची राणी (जन्म:
२१ एप्रिल १९२६)
२०१०:
मुरली - तामिळ अभिनेते (जन्म:
१९ मे १९६४)
१९९७:
कमला सोहोनी - पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ (जन्म:
१८ जून १९११)
पुढे वाचा..