१२ सप्टेंबर जन्म - दिनविशेष


१९७७: नेथन ब्रॅकेन - ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
१९४८: मॅक्स वॉकर - ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फुटबॉलपटू
१९१२: फिरोझ गांधी - इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी (निधन: ८ सप्टेंबर १९६०)
१८९७: आयरिन क्युरी - फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: १७ मार्च १९५६)
१८९४: बिभूतिभूषण बंदोपाध्याय - भारतीय बंगाली साहित्यिक (निधन: १ नोव्हेंबर १९५०)
१८१८: रिचर्ड जॉर्डन गटलिंग - गटलिंग गनचे निर्माते (निधन: २६ फेब्रुवारी १९०३)
१८१२: रिचर्ड मार्च हो - रोटरी-प्रकाराच्या प्रिंटिंग प्रेसचे संशोधक (निधन: ७ जून १८८६)
१७९१: मायकल फॅरेडे - विद्युतशक्तीचे शास्रज्ञ
१६८३: अफोन्सो (सहावा) - पोर्तुगालचा राजा
१४९४: फ्रान्सिस पहिला - फ्रान्सचा राजा


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024