७ जून निधन - दिनविशेष


२०२२: प्रदीप भिडे - मुंबई दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तवाहक
२०२०: चिरंजीवी सर्जा - भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते (जन्म: १ ऑक्टोबर १९८४)
२०१८: शेरीफ इस्माईल - इजिप्शियन राजकारणी, पंतप्रधान (जन्म: ६ जुलै १९५५)
२००२: बी. डी. जत्ती - भारताचे ५वे उपराष्ट्रपती, हंगामी राष्ट्रपती (जन्म: १० सप्टेंबर १९१२)
२००१: व्हिक्टर पाझ एस्टेन्सोरो - बोलिव्हिया देशाचे ४५वे अध्यक्ष (जन्म: २ ऑक्टोबर १९०७)
२०००: गोपीनाथ तळवलकर - बालसाहित्यिक (जन्म: २९ नोव्हेंबर १९०७)
१९९२: बिल फ्रान्स सीनियर - नासकारचे सहसंस्थापक (जन्म: २६ सप्टेंबर १९०९)
१९९२: डॉ. स. ग. मालशे - मराठी वाङ‌्मयाचे अभ्यासक आणि संशोधक (जन्म: २४ सप्टेंबर १९२१)
१९९२: डॉ. सखाराम गंगाधर मालशे - लेखक, समीक्षक व संपादक (जन्म: २४ सप्टेंबर १९२१)
१९७८: रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड - नॉरिश रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक
१९७०: इ. एम. फोर्स्टर - ब्रिटिश साहित्यिक (जन्म: १ जानेवारी १८७९)
१९५४: ऍलन ट्युरिंग - ब्रिटीश गणितज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ (जन्म: २३ जून १९१२)
१९१५: चार्ल्स रीड बिशप - बिशप संग्रहालयाचे संस्थापक, अमेरिकन उद्योगपती (जन्म: २५ जानेवारी १८२२)
१८८६: रिचर्ड मार्च हो - रोटरी-प्रकाराच्या प्रिंटिंग प्रेसचे संशोधक (जन्म: १२ सप्टेंबर १८१२)
१८२१: ट्युडोर व्ह्लादिमिरेस्कु - रोमेनियाचे क्रांतिकारी


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024