१२ सप्टेंबर निधन - दिनविशेष


१९९६: पं. कृष्णराव चोणकर - संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते
१९९६: पद्मा चव्हाण - चित्रपट रंगभूमीवरील अभिनेत्री (जन्म: ७ जुलै १९४८)
१९९३: रेमंड बर - अमेरिकन अभिनेते
१९९२: पं. मल्लिकार्जुन मन्सूर - भारतीय शास्त्रीय गायक - पद्म विभूषण, पद्म भूषण (जन्म: ३१ डिसेंबर १९१०)
१९८०: शांता जोग - चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री (जन्म: २ मार्च १९२५)
१९८०: सतीश दुभाषी - चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते (जन्म: १४ डिसेंबर १९३९)
१९६२: रंगेया राघव - भारतीय लेखक आणि नाटककार (जन्म: १७ जानेवारी १९२३)
१९५२: सवाई गंधर्व - भारतीय शास्त्रीय गायक (जन्म: १९ जानेवारी १८८६)
१९४२: वेलेंटाइन बेकर - मार्टिन बेकर एरिक कंपनीचे सहसंस्थापक (जन्म: २४ ऑगस्ट १८८८)
१९२६: विनायक लक्ष्मण भावे - मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार
१९१८: जॉर्ज रीड - ऑस्ट्रेलियाचे ४थे पंतप्रधान
१८७४: फ्रँकोइस गुइझोट - फ्रेंच इतिहासकार आणि राजकारणी, फ्रान्स देशाचे २२वे पंतप्रधान (जन्म: ४ ऑक्टोबर १७८७)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024