१४ सप्टेंबर - दिनविशेष
२०२२:
भारतातील, जम्मू आणि काश्मीर, पूंछ जिल्ह्यात बस दरीत कोसळून ११ लोकांचे निधन तर २९ जण जखमी झाले.
२०१५:
गुरुत्वीय लहरी - गुरुत्वीय लहरींचे (gravitational waves) पहिले निरीक्षण करण्यात आले.
२००३:
इस्टोनिया - देशात युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा निर्णय करण्यात आला.
२०००:
मायक्रोसॉफ्ट - मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोज एमई (Windows ME) प्रकाशित केले.
१९९९:
संयुक्त राष्ट्र - किरिबाटी, नौरू व टोंगा या राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
पुढे वाचा..
२०११:
हरिश्चंद्र बिराजदार - कुस्तीगीर व प्रशिक्षक (निधन:
५ जून १९५०)
१९८४:
आयुष्मान खुराना - भारतीय अभिनेते, गायक आणि अँकर - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९६३:
रॉबिन सिंग - भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक
१९५७:
केपलर वेसेल्स - दक्षिण अफ्रिकन क्रिकेटपटू
१९४८:
वीणा सहस्रबुद्धे - ग्वाल्हेरजयपूरकिराणा घराण्याच्या ख्याल व भजन गायिका
पुढे वाचा..
२०२२:
नरेश कुमार - भारतीय टेनिसपटू (जन्म:
२२ डिसेंबर १९२८)
२०२२:
पी. एस. थिरुवेंगडम - भारतीय राजकारणी, तामिळनाडूचे आमदार (जन्म:
१७ ऑगस्ट १९३५)
२०१५:
फ्रेड डेलुका - सबवे रेस्टॉरंटचे सहसंस्थापक (जन्म:
३ ऑक्टोबर १९४७)
१९९८:
यांग शांगकुन - चीन देशाचे ४थे राष्ट्राध्यक्ष, आणि राजकारणी (जन्म:
३ ऑगस्ट १९०७)
१९९८:
राम जोशी - शिक्षणतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू
पुढे वाचा..