२९ जानेवारी जन्म - दिनविशेष


१९७०: राज्यवर्धनसिंग राठोड - ऑलिम्पिक रौप्यपदक विजेते भारतीय नेमबाज - पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न
१९६२: इस्माईल हनीयेह - पॅलेस्टिनी राष्ट्रीय प्राधिकरणाचे पंतप्रधान
१९५१: अँडी रॉबर्टस - वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू
१९४८: मामोरू मोहरी - जपानी अंतराळवीर, अमेरिकन स्पेसशिपमध्ये उड्डाण करणारे पहिले जपानी नागरिक
१९२६: अब्दूस सलाम - पाकिस्तानी भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल विजेते एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल विजेते एकमेव मुस्लिम - नोबेल पुरस्कार (निधन: २१ नोव्हेंबर १९९६)
१९२४: एस. एन. गोयंका - भारतीय विपश्यना ध्यानाचे शिक्षक - पद्म भूषण (निधन: २९ सप्टेंबर २०१३)
१९२२: रज्जू भैय्या - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४थे सरसंघचालक (निधन: १४ जुलै २००३)
१८६६: रोमें रोलाँ - फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक - नोबेल पुरस्कार (निधन: ३० डिसेंबर १९४४)
१८६०: अंतॉनचेकॉव्ह - रशियन कथाकार आणि नाटककार (निधन: १५ जुलै १९०४)
१८५३: मधुसूदन राव - ओडिया साहित्यिक
१८४३: विल्यम मॅकिन्ले - अमेरिकेचे २५वे राष्ट्राध्यक्ष (निधन: १४ सप्टेंबर १९०१)
१७३७: थॉमस पेन - अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक (निधन: ८ जून १८०९)
१२७४: श्री निवृत्तीनाथ महाराज - ज्येष्ठ गुरु संत (निधन: १७ जून १२९७)
०९१९: शी झोन्ग - लियाओ राजवंशाचा सम्राट (निधन: ७ ऑक्टोबर ०९५१)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024