२०१५:
अमीन फहीम - भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी (जन्म: ४ ऑगस्ट १९३९)
१९९६:
अब्दूस सलाम - पाकिस्तानी भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल विजेते एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल विजेते एकमेव मुस्लिम - नोबेल पुरस्कार (जन्म: २९ जानेवारी १९२६)
१९७०:
सर चंद्रशेखर वेंकट रमण - भारतीय भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: ७ नोव्हेंबर १८८८)
१९६३:
चिंतामण विनायक जोशी - प्रसिद्ध विनोदी लेखक (जन्म: १९ जानेवारी १८९२)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024